Back
Log in
Get app

Chandrakant Patil

chdadapatil
chdadapatil's profile picture
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
chandrakantdadapatil.in
20.3K followers
Instagram
More
Follow
Mention
Threads
Replies
Media
Reposts
  • © 2026
  • Threads Terms
  • Privacy Policy
  • Consumer Health Privacy Policy
  • Cookies Policy
  • Report a problem
Home
Search
Create
Notifications
Profile
Log in to see more from chdadapatil.
Log in
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
1h
More
जनतेच्या मनातील अढळ स्थान आणि १२ वर्ष अविरत राष्ट्रसेवा! जनतेतून सलग निवडून येत, सर्वाधिक काळ देशाची धुरा सांभाळणारे यशस्वी पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदीजी यांनी इतिहास रचला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील गेली १२ वर्षे भारताच्या सर्वांगीण परिवर्तनाची साक्ष ठरली आहेत. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, भव्य पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर वाढलेली भारताची प्रतिष्ठा यामुळे देश नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे.  
Translate
Like
Comment
1
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
1h
More
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताची ही निर्मिती आहे.
#ModiAt12 #ViksitBharat #12YearsOfSeva
@bjp4india
narendramodi @NitinNabin
@amitshah
blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@bjp4maharashtra
  
Translate
Like
Comment
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
14h
More
आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा, निकाल प्रक्रिया आणि विद्यार्थी सेवा सुविधांबाबत आढावा बैठक पार पडली. विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणारी ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ ही महत्त्वाची डिजिटल व्यवस्था असून, यामुळे परीक्षा अर्जापासून निकाल व प्रमाणपत्रांपर्यंतच्या सर्व सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत.  
Translate
Like
1
Comment
2
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
14h
More
तसेच तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत जाहीर करून विद्यापीठाने ‘शून्य निकाल प्रलंबितता’ हे उल्लेखनीय उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन केले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष, अधिष्ठाता (संशोधन व विकास) डॉ. एस. एम. पोरे, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामूणकर, डॉ.  
Translate
Like
1
Comment
1
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
14h
More
मुकुंद कुलकर्णी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. 📍९ जून २०२६ | मुंबई #HigherEducation #DBATU #स्टुडन्टफॅसिलिताशनसिस्टिम
@cmomaharashtra_
@devendra_fadnavis
@mieknathshinde
@sunetra.pawar
@bjp4maharashtra
  
Translate
Like
Comment
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
17h
More
आज मुंबई येथील माझ्या शासकीय निवासस्थानी हिंदवी स्वराज्याचे विस्तारक व नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी महाराज भोसले यांचे ११ वे वंशज आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष राजे मुधोजी महाराज भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा, प्रेम आणि सद्भावना याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. या प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.  
Translate
Like
2
Comment
1
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
17h
More
समाजहित आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी अशा प्रेरणादायी भेटी नेहमीच ऊर्जा देणाऱ्या ठरतात.
📍९ जून २०२६ | मुंबई
#RajemudhojiBhosale #Mumbai #MarathaVidyaPrasarakSamaj #मुंबई  
Translate
Like
3
Comment
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
18h
More
उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्वाला नवी दृष्टी, नवी दिशा! आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नारीदृष्टी’ या विशेष नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.  
Translate
Like
1
Comment
1
Repost
Share
chdadapatil's profile picture
chdadapatil
Verified
18h
More
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापक, विभागप्रमुख आणि उदयोन्मुख महिला नेतृत्व, शैक्षणिक प्रशासन, संशोधन, नवोन्मेष आणि संस्थात्मक परिवर्तन यांसारख्या विविध क्षेत्रांत अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग अधिक प्रभावी आणि निर्णायक व्हावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून ‘नारीदृष्टी’ हा उपक्रम त्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पर्व ठरेल, असा विश्वास आहे.
📍९ जून २०२६ | मुंबई  
Translate
Like
1
Comment
Repost
Share