| Name = Nitinraje Anuse
(नितीनराजे अनुसे)

| Image =

Nitinraje Anuse

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikEe1LljiewEfyr4m2mlob545mhx7qUQV0jFdYo7F5m0NbKdnIXevx5f0PvfpYWe0f81JMMZZIvgmT9giKLTSP4mlHBgEpC-RL5KE76ow0iZ49RItWOc0yVX3ULRwcfn6s4iEIlsexnxMf/s1600/IMG_20181103_155641.jpg

| चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = नितीन मच्छिंद्र अनुसे | टोपण_नाव = नितीनराजे अनुसे | जन्म_दिनांक = २० मार्च १९९२ | जन्म_स्थान = अनुसेवाडी,ता.आटपाडी जि.सांगली , महाराष्ट्र, भारत

{{माहितीचौकट साहित्यिक, माजी सैनिक

| Profession = Litrature, Indian Navy | राष्ट्रीयत्व = भारतीय | भाषा = मराठी | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = कविता, गीत, नाटक, पटकथा, कथा, कादंबरी, समाजप्रबोधन | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = पुन्हा एक नवी दिशा, माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून... | प्रभाव = क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे (बापूसाहेब खंडू कोकरे) | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = मच्छिंद्र लक्ष्मण अनुसे | आई_नाव = आक्काताई मच्छिंद्र अनुसे | पती_नाव = | पत्‍नी_नाव = किर्ती नितीन अनुसे | अपत्ये = १ मुलगा | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = नितीनराजे अनुसे संकेतस्थळ }}नितीनराजे अनुसे (२० मार्च १९९२ - हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि माजी सैनिक आहेत. ते त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधनातून नितीनराजे अनुसे याच नावाने लोकप्रिय आहेत. नितीनराजे अनुसे यांची सर्वात पहिली रचना ही पुन्हा एक नवी दिशा आहे. भारतीय नौसेना मध्ये कार्यरत राहिलेले आटपाडी तालुक्यातील पहिले व्यक्ती आहेत. भारतीय नौसेना मध्ये पेटी ऑफिसर पदावर कार्यरत असताना हथियार तथा कवायत प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. Indian Naval Academy Ezhimala येथे कॅडेटस यांना प्रशिक्षण देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. १५ वर्षे आणि ६ दिवस अभिमानास्पद देशसेवा करून नुकतेच ते भारतीय नौसेना मधून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. भारतीय नौसेना मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनुसेवाडी येथील ग्रामस्थांनी आगळा वेगळा सेवानिवृत्त सोहळा साजरा करून फौजी/ सैनिक यांच्याबद्दलचा आदर त्यांनी व्यक्त केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना समाजकार्यात येण्याचे आवाहन देखील केले आहे. नितीनराजे अनुसे यांनी साहित्यक्षेत्रात पुनश्च एकदा पदार्पण करून कादंबरी, पटकथा लिहण्याचे काम हाती घेतले आहे.